Darpan Din Celebration : विविध कार्यक्रमांनी दर्पण दिन उत्साहात; मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Balshastri Jambhekar : शहर आणि परिसरात विविध संघटना, संस्था यांच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात विविध संघटना, संस्था यांच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.