

Degloor jewellery shop robbery
sakal
देगलूर : तालुक्यातील हणेगाव येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या आच्यारे ज्वेलर्स या दुकानात शुक्रवारी ता.३१ च्या मध्यरात्री चोरट्यानी धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला .पोलिसांची चाहूल लागतात दोन चोरटे पळण्यात यशस्वी झाले तर त्यातील एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे हाणेगावात खळबळ उडाली आहे.