डॉ. राजेश लहाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार

देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राजेश लहाने
डॉ. राजेश लहाने
डॉ. राजेश लहानेsakal

देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राजेश लहाने सरांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार जाहीर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेश लहाने यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार जाहीर झाला आहे

डॉ. राजेश लहाने
औरंगाबादला सक्षम करणारे औद्योगिक नेतृत्व हरपले

महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी गुरुवारी एका परिपत्रकाच्या माध्यमातून विविध क्षेत्राचे पुरस्कार जाहीर केले त्यामध्ये डॉक्टर राजेश लहाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले या उपक्रमांतर्गत जिल्हानिहाय उत्कृष्ट समन्वयक पुरस्कार घोषित केले आहे त्यामध्ये विशेष औरंगाबाद जिल्ह्यातून डॉक्टर राजेश लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे विविध पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत त्यांना जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या पुरस्काराबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके सरचिटणीस सतीश चव्हाण स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे तसेच देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर उपप्राचार्य डॉक्टर सी एस पाटील उपप्राचार्य डॉक्टर दिलीप खैरनार उप प्राचार्य डॉक्टर अनिल आर्दड इत्यादींनी अभिनंदन केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com