

Corruption Exposed: Dharashiv Junior Clerk Nabbed in Bribe Case
धाराशिव: ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्यचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (ता. ३१) ताब्यात घेतले.