Dharashiv Crime News
esakal
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली (Dharashiv Crime News) आहे. साई कला केंद्रातील एका नर्तकीच्या नादी लागून 25 वर्षीय अश्रुबा अंकुश कांबळे या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.