Money lending Fraud:पंधरा हजारांच्या बदल्यात उकळले दोन लाख; महिला सावकाराचे कृत्य, धमक्यांसह व्याजाला कंटाळून मोलकरणीकडून तक्रार

Crime News: केवळ १५ हजाराचे कर्ज घेतलेल्या मोलकरणीवर अवैध सावकाराने तब्बल साडेपाच लाख रुपयांची उसनवारी लादली. सहनशक्तीचा अंत झाल्यावर तिने सहकार विभागात तक्रार दाखल केली आणि छापा टाकून पुरावे जप्त करण्यात आले.
Money lending Fraud
Money lending Fraudsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर  ः घरोघरी धुणी भांडी करणाऱ्या मोलकरणीने घेतलेल्या पंधरा हजार रुपयांच्या कर्जापोटी महिला सावकाराने रोख दोन लाख रुपये तर उकळलेच, परंतु अनेकदा फोन पे ॲपवर ऑनलाइन रकमाही घेतल्या. साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचे बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावले, हा प्रकार सहन न झाल्याने मोलकरणीने सहकार विभाग गाठत तक्रार केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com