University Exams : विद्यापीठाच्या परीक्षा ८ एप्रिलपासून सुरू; बीए, बीकॉम, बीएस्सीसह सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर

Exams : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मार्च/एप्रिल २०२५ मध्ये होणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षा ८ एप्रिलपासून सुरू होणार, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
University Exams
University Exams Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मार्च/एप्रिल २०२५ मध्ये होणाऱ्या सर्व संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थांमधील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ एप्रिलपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com