Marathwada University : मराठवाडा विद्यापीठाचे मिशन 'ट्रिपल ए', ऑडिटसाठी समित्या निवडीची प्रक्रिया सुरू

NAAC Accreditation : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सप्टेंबरपासून ट्रिपल ए ऑडिटद्वारे पदवी महाविद्यालयांची शैक्षणिक व प्रशासकीय तपासणी करण्याची तयारी सुरू केली आहे.
Marathwada University
Marathwada UniversitySakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणी नंतर आता पदवी महाविद्यालयांच्या भौतिक शैक्षणिक सोयी सुविधांची तपासणी करण्यासाठी शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत समित्यांचे गठण करून सप्टेंबर महिन्यात ट्रिपल ‘ए ऑडिट’ केले जाणार आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com