Dr. Janardan Waghmare Passes Away
esakal
लातूर : साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेले ख्यातनाम साहित्यिक–विचारवंत, माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे (वय ९१) यांचे सोमवारी (ता. २) सकाळी येथे निधन (Dr. Janardan Waghmare Passes Away) झाले.