
मलिकअंबरनगरी : आम्ही तशीच फाटकी माणसं. दुसरीकडे त्यांच्याकडे अमाप पैसा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलनाची तुलना केली तर आम्ही त्यांना वरचढ ठरलो. ‘मन की बात’ जाणणाऱ्यांना माणसाच्या हृदयातील राम तुम्हाला ओळखता येत नाही, मग सामान्यांच्या मनातले तुम्हाला काय समजते, अशा शब्दांमध्ये मावळते अध्यक्ष व ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी टीका केली.