Counterfeit Drugs : आठ औषधींचे नमुने घेतले, आता अहवालाकडे लक्ष; बनावट औषधींचा पुरवठा प्रकरण

Chh. Sambhajinagar Ghati hospital : घाटी परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधींच्या पुरवठ्याचा तपास सुरू आहे. औषध प्रशासनाने आठ औषधींचे नमुने तपासणीसाठी घेतले असून अहवालाची वाट पाहिली जात आहे.
Counterfeit Drugs
Counterfeit Drugssakal
Updated on

घाटी परिसर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) बनावट औषधींचा पुरवठा प्रकरणात बुधवारी औषध प्रशासनाने पाच औषधी नमुने तपासणी घेतले. जिल्हा रुग्णालयातूनही तीन औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामुळे याचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com