Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Complaint Filed by District Supply Department: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पिवळे रेशन कार्ड बनवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
Eknath Shinde

Eknath Shinde

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे पिवळे रेशन कार्ड बनवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद दिली होती. हा प्रकार १२ मार्चला उघडकीस आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Fake Babas Maharashtra
fake baba sexual exploitation case in Nashik
IT job scam in Maharashtra news
Marathi News Esakal
www.esakal.com