

Chh. Sambhajinagar Crime
sakal
अजिंठा (ता. सिल्लोड) : दारूच्या नशेत पत्नी व मुलाबाळांना मारहाण करणाऱ्या भावास मज्जाव करणाऱ्या मोठ्या भावाच्या डोक्यात खलबत्त्यातील मुसळ मारले. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील वडाळी येथे शुक्रवारी (ता. १२) घडली.