Unique Protest : वैजापूरमध्ये वृद्ध व्यक्तीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. रस्त्यावर सिमेंट नाल्याच्या कामाची चौकशी करावी, अशी त्याची मागणी होती.
वैजापूर : रस्त्यात बांधलेल्या सिमेंट नाला कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी वृद्धाने गुरुवारी (ता. २०) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून आंदोलन केले.