
जायकवाडी : नॅशनल हायवेच्या पुलाच्या कामासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यात मातीचा भराव करून पर्यायी वळण रस्त्यासाठी टाकण्यात आला होता, तो सोमवारी (ता.२५) काढण्यात आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन तब्बल एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.