
कुणी कितीही आणि काहीही म्हटले तरी आर्थिकदृष्ट्या घरसंसार महिला उत्तम सांभाळतात, हे खरेच आहे. तथापि, दैनंदिन जीवनात अनेकदा अडचणी येतात. त्यातील आर्थिक अडचणींना तोंड देणे जरा कठीणच. हा काळ कसोटीचा असतो. अशा संकटात आपत्कालीन निधी तारणहार ठरू शकतो. आता प्रश्न असा आहे, की हा निधी कसा जमा करायचा? तर त्यासाठी काही टिप्स.