Ajanta Art : अजिंठ्याच्या वास्तुसंग्रहालयात मिनिएचर राजमुद्रा; टाकाऊ वस्तूंचा वापर करत विष्णू घुले यांनी साकारली कलाकृती

Bharat darshan Museum : अजिंठा येथील भारतदर्शन संग्रहालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत सुंदर मिनिएचर कलाकृती साकारण्यात आली. विष्णू घुले यांनी शिवछत्रपतींच्या अष्टकोणी राजमुद्रेची कला उभी केली.
Ajanta Art
Ajanta Art sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा येथील भारतदर्शन वास्तुसंग्रहालयात पुन्हा एकदा उत्तम मिनिएचर (सूक्ष्म रूपातील) कलाकृती साकारण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास शिवकालीन इतिहासाला उजाळा देत संग्रहालयाचे संचालक व इतिहास अभ्यासक विष्णू घुले यांनी मोठ्या मेहनतीने टाकाऊ वस्तूंपासून ही किमया पुन्हा एकदा साधली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com