
फुलंब्री : येथील बनावट ‘एनए’ प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आणि विकसकाविरुद्ध (डेव्हलपर) गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, सातबाऱ्यावर खोटी अकृषकची नोंद घेणाऱ्या तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त होता, निर्माण झाला आहे.