Fake PhD Admission Exposed : बोगस पदव्यांद्वारे केलेली पीएचडी नोंदणी रद्द

Fake Degree Scam : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तिसऱ्यांदा बनावट प्रमाणपत्रावर पीएचडी प्रवेश घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. शोएब सिद्दिकी याची पीएचडी नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
Fake PhD Admission Exposed
Fake PhD Admissions Exposed, Registrations Cancelledesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोगस बी.एस्सी. आणि एम.एस्सी. गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र दाखल करून पीएचडी प्रवेश घेतल्याचा तिसरा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सिद्धिकी मोहम्मद शोयब हबीबुद्दीन (रा. एकता हाऊसिंग सोसायटी, हिमायत बाग) याची प्राणीशास्त्र विषयातील पीएचडी नोंदणी मंगळवारी (ता. आठ) रद्द केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com