Hingoli News: फाळेगावमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्याने युवकाचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त

Ambulance Delay Leads to Tragic Death in Falegaon: फाळेगाव येथील ३३ वर्षीय युवक माधव आसोले याला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे उपचार उशिरा मिळाले आणि मृत्यू झाला.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

कनेरगाव नाका: फाळेगाव येथील एका ३३ वर्षीय युवकाचा वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मंगळवारी (ता. १७) मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.फाळेगाव येथील माधव आसोले (वय ३३) या युवकाला मंगळवारी सकाळी अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगाव येथे नेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com