
कायगाव : मुलांना आई-बाबांच्या लग्नात सहभागी होण्याची संधी कधीच मिळत नाही. मात्र, याचे वाईट वाटून न घेता ठवाळ कुटुंबीयांनी सत्तरी ओलांडलेल्या आई-वडिलांचे लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा धूमधडाक्यात लग्न लावून दिले. हा विवाह सोहळा गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे शनिवारी (ता. १७) पार पडला.