Marathwada Farmer: मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्याने संपवलं जीवन, परभणी, लातूर जिल्ह्यांतील घटना
Agriculture Crisis: मराठवाड्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक विवंचना यामुळे ही पावलं उचलली गेली.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका घटनेचा समावेश आहे.