Accident News : वाळूज येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी माइलस्टोन हॉटेलसमोर घडली.
वाळूज : भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. ही घटना वाळूज येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील माइलस्टोन हॉटेलसमोर सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.