Yofima Fellowship results : ‘योफिमा’च्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर
Chh. Sambhajinagar : अजिंठा फिल्म सोसायटी आणि देवगिरी चित्र साधनाच्या वतीने खानदेश आणि मराठवाडा भागातील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मींसाठी ‘योफिमा’ शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पाच जणांची निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधनाच्या वतीने खानदेश आणि मराठवाडा भागातील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मींसाठी यंग फिल्म मेकर्स फेलोशिप प्रोग्राम (योफिमा) योजना जाहीर करण्यात आली होती. यात पाच जणांची निवड करण्यात आली.