Chh. Sambhajinagar Crime : मित्रानेच पैशांच्या लालसेतून केला खून; तीन अटकेत , ट्रकमध्ये आढळला होता मृतदेह

Crime Investigation : चंद्रपूर येथील ट्रकचालक विजय राऊत यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली. मुख्य आरोपीने ट्रकच्या सामानातून पैसे कमवण्याच्या उद्देशाने खून केल्याची कबुली दिली आहे.
Chh. Sambhajinagar Crime
Chh. Sambhajinagar Crimesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ट्रकचालक विजय राऊत यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना बुलडाणा येथून बेड्या ठोकल्या. ट्रकमधील सामान विक्री करून पैसा कमावण्याच्या उद्देशाने खून केल्याची कबुली मुख्य आरोपीने दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com