Crop Insurance: ३४५ शेतकऱ्यांना २ कोटींचा पीकविमा प्राप्त

Fruit Crop Insurance Compensation : फुलंब्री तालुक्यातील शेकटा महसूल मंडळातील ३४५ शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेली २ कोटी ८ लाख २८ हजार ७२० रुपयांची फळपीक विमा नुकसानभरपाई जमा झाली.
Crop insurance compensation deposited into the bank accounts of 345 farmers in Shekta revenue circle, Fulambri.

Crop insurance compensation deposited into the bank accounts of 345 farmers in Shekta revenue circle, Fulambri.

esakal

Updated on: 

फुलंब्री : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (२०२५-२६) तालुक्यातील शेकटा महसूल मंडळातील ३४५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल २ कोटी ८ लाख २८ हजार ७२० रुपयांची नुकसानभरपाई जमा झाली आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...