शेख हाफीज (सचिव) ः ABD26J78666
रामेश्वर मानकापे (स्वागताध्यक्ष) ः ABD26J78667
प्रथमेश दुधगावकर (कार्याध्यक्ष) ः ABD26J78668
प्रनिकेत पाटील (उपाध्यक्ष) ः ABD26J78669
रामराव गिते (अध्यक्ष) ः ABD26J78670
बबनराव डिडोरे (संस्थापक अध्यक्ष) ः ABD26J78671
---
अध्यक्षपदी रामराव गिते, उपाध्यक्ष प्रनिकेत पाटील
नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्षपदी रामराव गिते तर उपाध्यक्षपदी प्रनिकेत पाटील यांची निवड झाली आहे.
संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे यांनी जाहीर केलेल्या अन्य कार्यकारिणीत कार्याध्यक्ष प्रथमेश दुधगावकर, स्वागताध्यक्ष रामेश्वर मानकापे, सचिव शेख हाफीज यांची निवड झाली आहे. त्यासोबतच कार्याध्यक्ष पंकज भारसाखळे, शिरीष बोराळकर, नविनसिंग ओबेरॉय, राधाकिसन पठाडे, प्रा. गोविंद केंद्रे, विलास शेळके, जालिंदर शेंडगे, रघुनाथ हिवाळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल विधाते, दिलीप थोरात, रत्नाकर म्हस्के, शंकर म्हात्रे, विनोद सोनवणे, अतिश पितळे, प्रमोद ठेंगडे, शेखर म्हस्के, अशोक पगार, एस.डी. डिसुजा, मोहन म्हस्के, विवेक राठोड, लक्ष्मीकांत थेटे. उपाध्यक्ष पंकज फुलपगार, ॲड. सय्यद अक्रम, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे, रमेश पवार, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र राठोड, हरिभाऊ हिवाळे, कैलास गायकवाड, मोहित जाधव, हशाम पटेल, विक्रम गोखले, अनिल बरसावणे. स्वागताध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, शंकर म्हात्रे, वरून पाथ्रीकर, गौरव जैस्वाल, रमेश दिसागज, अजय शिंदे, सागर नागरे, नारायण पारटकर, अनिकेत राठोड, नागेश भाले, संतोष कावळे, किशोर मानकापे, अखिल शेख. सचिव डॉ. बेलापूरकर, डॉ. मानव पगारे, डॉ. यशवंत गाढे, अर्जुन गायके, रमेश गेंदे, आनंद कस्तुरे, रामेश्वर शेळके, अशोक गहेलोत, आनंद वाघ, सचिन गुगळे, रामेश्वर काकडे, अक्षय म्हात्रे. कोषाध्यक्ष डी.डी. गव्हाड, उद्धव सावरे, साहेबराव म्हस्के, राजू जोशी, भगवान शिंदे, विजय वाघमारे, शेख रईस, शिवा लोटे, शेख रफीक मामा, गणेश पवार, मनोज चोपडा, मोहन सपकाळ, रामराव सोनवणे. प्रसिद्धिप्रमुख राहुल मगर, अजय डिडोरे आदी.