

Crime News:
esakal
गंगापूर : ग्राहकांकडून वसूल केलेली ६८ हजार रुपयांची रोकड हडपण्यासाठी खासगी फायनान्स कर्मचाऱ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा आणि लुटीचा खोटा बनाव रचला. मात्र, गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या कटाचा पर्दाफाश करत तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.