Gangapur Road Accident : मेहुणीचे लग्न करुन परतताना भीषण अपघात; कंटेनर-दुचाकी धडकेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Fatal Road Accident in Gangapur Area : गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर भेंडाळा फाटा येथे कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले.
Gangapur Road Accident
Updated on

गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोन चिमकल्यांचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर-गंगापूर मार्गावरील (Gangapur Road Accident) भेंडाळा (गंगापूर) फाटा परिसरात सोमवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com