
बजाजनगर : सिडको महानगर १ व २ परिसरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तत्काळ रस्त्यावरील कचऱ्याची साफसफाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.