Women Health : गर्भावस्थेत वाढलेल्या रक्तशर्करेवर उपचार कोणते?

Women Health : गर्भावस्थेत वाढलेल्या रक्तशर्करेवरील उपचार आणि गर्भधारणेतील गुंतागुंत यावर डॉ. रोहन डिसुझा यांनी प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ डायबिटीज परिषदेत मार्गदर्शन केले. ही दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद औरंगाबाद मधुमेहतज्ज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित केली गेली.
Women Health
Women Healthsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वाढणाऱ्या मधुमेहाने गर्भधारणा आणि प्रसूतीमधील गुंतागुंत, गर्भावस्थेत वाढलेली रक्तशर्करा आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती कुठली, यावर कॅनडा येथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहन डिसुझा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी एक प्रेग्नसी स्टडी ग्रुप ऑफ डायबिटीज परिषदेत मार्गदर्शन केले. औरंगाबाद मधुमेहतज्ज्ञ संघटनेच्या वतीने ही दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com