Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफास
Dhangar Reservation : बीडमधील गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळत नसल्याने, योगेश बबन चौरे (वय ३३) या युवकाने चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
A Life Lost for a Quota: Dhangar Youth's Tragic Plea.
गेवराई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने खिशात चिठ्ठी लिहून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडमधील गेवराईतील मादळमोही येथे शनिवारी सकाळी घडली.