Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

Sharp Decline in Gold & Silver Prices This Weekसोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत १२ हजारांहून अधिक घट झाली असून, चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे.
Gold & Silver Prices

Gold & Silver Prices

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळत असून, मंगळवारच्या (ता. १७) तुलनेत शनिवारी (ता.२१) सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १२ हजार ५७० रुपयांची घसरण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com