Maratha Reservation Protest : जरांगे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या नव्या लढ्यासाठी समाज सज्ज; शासनाने मागितली ठोस माहिती
Manoj Jarange Demand : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन उभं राहणार असून, याआधी झालेल्या जीव देणाऱ्यांची संख्या आणि शासनाने दिलेली मदत याबाबत माहिती पोलिस प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे.
Manoj Jarange leads new fight for Maratha reservationesakal
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे. या अनुषंगाने अलीकडे आरक्षणासाठी किती आत्महत्या झाल्या? त्यांना आर्थिक मदत मिळाली का, याची माहिती शासन स्तरावरून घेतली जात आहे.