फ्रीडम फायटर मार्शल आर्ट्स असोसिएशनचा बेल्ट वितरण सोहळा

फ्रीडम फायटर मार्शल आर्ट्स असोसिएशनचा बेल्ट वितरण सोहळा
Published on
ग्रेड बेल्ट परीक्षेत ४४ विद्यार्थी उत्तीर्ण -- फ्रीडम फायटर मार्शल आर्ट्स असोसिएशनतर्फे वितरण सोहळा --- छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः फ्रीडम फायटर मार्शल आर्ट्स असोसिएशनतर्फे चेतनानगर येथे ग्रेड बेल्ट वितरण सोहळा झाला. अध्यक्ष मच्छिंद्रनाथ राठोड, सचिव राजाराम राठोड, कोषाध्यक्ष पंकज आडे आणि पालक प्रतिनिधी सूरज कुलकर्णी उपस्थित होते. ग्रेड बेल्ट परीक्षेत दोन्ही शाखांतील ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुख्य प्रशिक्षक राजाराम राठोड, प्रशिक्षक पंकज आडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सारंग मोरे आणि रितिशा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. -- बेल्टनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी येलो बेल्ट : रेवती बोबडे, कनक मुंदडा, आहान धोंडे, मल्हार कुलकर्णी, आराध्या सुतवणे, श्रीपाद देशमुख, लिशा जैस्वाल, अद्विका वनारसे, वसुर्व कुलकर्णी, सुजश्री कुलकर्णी, प्रणवी पडघन, निर्मिती गाढे, भामती बोबडे, आयुष जैन, पद्मजा आंबटवडे. --- ऑरेंज बेल्ट : स्पृहा पारगावकर, निर्भय सावजी, अद्विका सुरडकर, श्रेयश अंकुशे, तनिषा मोरे. --- ग्रीन बेल्ट : समीक्षा परदेशी, मृण्मयी देशमुख, अमय कुलकर्णी, वीरभद्र पेठकर, महिमा चौधरी, सोम्यदीप गोस, चिराग सावजी. --- ब्लू बेल्ट : विमान व्यास, रितिशा मोरे, सृष्टी जाधव, अक्षरात धोंडे. --- ब्राऊन-फर्स्ट बेल्ट : भव्य जोगदंड, जानवी राठोड, राजनंदिनी चव्हाण, तमन्ना जैन, प्रणय करवा, राजवर्धन चव्हाण, सृष्टी देसाई. --- ब्राऊन-सेकंड बेल्ट : आयुषी बोडके, रितिका चौधरी, वेदश्री बोडखे. --- ब्राऊन-थर्ड बेल्ट : श्रीधा पुरंदरे. --- ब्राऊन-फोर्थ बेल्ट : हर्ष नागोरी, जीत नागोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com