Jyotiba YatraSakal
छत्रपती संभाजीनगर
Jyotiba Yatra : जोतिबाचीवाडीचा यात्रोत्सव आजपासून; पालखीसह लेझीम नृत्याची जुगलबंदी
BhaktiAndFestivity : धाराशिव जिल्ह्यातील जोतिबाचीवाडी येथे कोल्हापूरच्या जोतिबाची भव्य यात्रा आजपासून भक्तिभावात सुरू झाली आहे.
ईट : कोल्हापूरच्या जोतिबाचे ठाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोतिबाचीवाडी (ता. भूम, जि. धाराशिव) येथील जोतिबा यात्रेला शनिवारी सुरवात होत असून, गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

