Temperature Rise : छत्रपती संभाजीनगर शहर @ ४० प्लस; जिल्ह्यातील ५३ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून, जिल्ह्यातील ५३ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
Temperature Rise
sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नागरिकांसाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com