Nitesh Rane: मत्स्यशेतीचे २२ कोटींचे नुकसान; मराठवाड्यात बोटी, होड्या, जाळे गेले वाहून
Economic Loss: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसायालाही फटका बसला. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८५ आणि लातूर विभागात ५१६ तलाव आहेत. यातील बहुतांश जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसायालाही फटका बसला. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८५ आणि लातूर विभागात ५१६ तलाव आहेत. यातील बहुतांश जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली.