हिंगोली ः बातम्यांची यादी

हिंगोली ः बातम्यांची यादी
Published on: 
हिंगोली - मुख्य अंकासाठी नांदेड-पाटणा विशेष रेल्वेची फेरी उद्यापासून हिंगोली, अकोला, जबलपूरमार्गे प्रवास ---------- पान १ लीड दिवाळीनंतर परतीचा प्रवास वेगात बसस्थानकांसह रेल्वे स्टेशनही हाउसफुल्ल; सरासरी सात हजार प्रवाशांची ये-जा - सेंकड लीड जलजीवन मिशनचा गाजावाजा; गोरेगावकर मात्र तहानलेलेच! पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा; दोन तास ठिय्या, २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा - पान १ अँकर श्रमदानातून आडाला दिले पुनरुज्जीवन हयातनगरच्या तरुणांनी काढला गाळ; पाणी सोडण्याची मागणी पान ३ लीड कळमनुरी परिसरात बांधकाम व्यवसाय ठप्प नोव्हेंबरमध्येच भूजल पातळी तळात; सिमेंट, स्टीलसह वीटभट्ट्या संकटात --------- पान ३ सेंकड लीड हिंगोली : मराठा कुणबी नोंदी ऑनलाइन पोर्टलवर अपलोड कराव्यात, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा; तहसीलदारांना दिले निवेदन पान ३ अँकर हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, पशुधनाची वंशावळ, आरोग्य आणि उपचारांचा इतिहास ट्रॅक करणे सोपे व्हावे, यासाठी जनावरांच्या कानात १२ अंकी ओळख क्रमांक असलेला इअर टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ७९ हजार ७६१ जनावरांची नोंदणी झाली आहे. ----- हिंगोली (वसमत) : वसमत शहरात कृषी केंद्राला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत बी- बियाणे जळून खाक. ----- हिंगोली : २७ वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ----- हिंगोली : उच्च न्यायालयाच्या धर्तीवर दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ लागू करावी, या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी जाणार उद्यापासून बेमुदत संपावर -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.