
छत्रपती संभाजीनगर : धनदा कार्पोरेशन कंपनीच्या दोन मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेत मालमत्ता खरेदी केलेल्या सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाइजने शुक्रवारी (ता. २०) या बोलीच्या २५ टक्के रक्कम भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भरली नाही. त्यामुळे ‘सिद्धांत’ यातून बाहेर पडले.