
छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ७ जून २०१८ ते ११ मे २०२५ दरम्यान हरिराम नगरात घडली. पत्नीला मारहाण करणारा पती संदीप नागोराव खंडागळे याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.