
गेवराई : गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल २३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कारवाई आज रोजी पहाटेच्या सुमारास गेवराईच्या खामगाव शिवारात करण्यात आली.