Chh. Sambhajinagar Purna River : पूर्णा नदीपात्रात वाळूमाफियांचा उत्खननासाठी धुमाकूळ सुरू असून, तहसीलदार संजय भोसले यांनी पाहणी करून तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
सिल्लोड : नदीपात्रांना लागलेल्या वाळूचोरीचे ग्रहण थांबता थांबत नसून, रात्रीच्या सुमारास नदीपात्रांमध्ये वाळूमाफियांचा वाळू उत्खननासाठी धुमाकूळ सुरू आहे.