

Indigo Flight
sakal
छत्रपती संभाजीनगर : हजारो विमाने रद्द होत असताना इंडिगोची तिकीट विक्री मात्र थांबलेली नाही. कंपनीकडून दररोज तिकीट दिले जाते आणि दररोज विमाने रद्द केली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप होत आहे. मागील सलग तीन दिवस छत्रपती संभाजीनगरहून मुंबईची विमाने रद्द झाली.