Jalna-Jalgaon Railway : अजिंठा लेणी रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांकडून तब्बल 250 हरकती दाखल; मार्गाचे काम कुठपर्यंत आले?

Land Acquisition Process Underway for Jalna-Jalgaon Railway Line : अजिंठा रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पासाठी २५ गावांतील जमीन संपादन प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांच्या हरकतींवर लवकरच सुनावणी होणार आहे.
Jalna Jalgaon railway project latest update

Jalna Jalgaon railway project latest update

esakal

Updated on

जालना : जालना-जळगाव या महत्त्वाकांक्षी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेशी संबंधित हरकती दाखल करण्यासाठी आठ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत भूसंपादन विभागाकडे २५० हरकत अर्ज प्राप्त झाले आहेत. हरकती दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सुनावणी होणार असून त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (Ajanta Caves railway connectivity project Maharashtra)

Loading content, please wait...

Related Stories

Bengaluru-Chennai Bullet Train
Why was the Adali MIDC golf course project cancelled?
Why are farmers opposing Shaktipeeth Highway?
Ajanta Ghat Road widening project
Marathi News Esakal
www.esakal.com