Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा
Godavari River: नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी धरणातील साठा ७६.६% वर पोहोचला आहे. या पाण्याच्या आवकेमुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
पैठण : नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणातील (नाथसागर) साठा सोमवारी (ता. १४) ७६.६ टक्क्यांवर गेला.