Drought Relief : जिंतूर तालुक्यात ​४०  टक्के शेतकरी वंचित ; ​दिवाळीपूर्वीची पाच हजारांची मदत खात्यात जमा न झाल्याने चिंता; दुष्काळाच्या झळा असह्य

Farmers Await Drought Relief Payments : दिवाळीपूर्वी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे अनुदान जिंतूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाही. दुष्काळ, पीकविमा आणि रोजगाराच्या संकटामुळे शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.
Farmers in Jintur are still waiting for the announced ₹5,000 drought relief grant.

Farmers in Jintur are still waiting for the announced ₹5,000 drought relief grant.

esakal

Updated on: 

जिंतूर, : शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली मात्र अद्यापही तालुक्यातील ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा झालेली नाही.

शासनाने कागदावर दुष्काळ जाहीर केला, नुकसानीचे पंचनामेही आटोपले; मात्र प्रत्यक्ष भरपाई आणि पीकविम्याची हक्काची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे तर दुसरीकडे, आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी जलस्त्रोतांत पाणीच नाही.

Loading content, please wait...