Beed News: दुष्काळाचा फटका रानमेव्यालाही, पाणीटंचाईने सीताफळ हंगामावर संकट

Drought Threatens Wild Custard Apple Season in Kaij : पावसाच्या अनियमिततेमुळे केज तालुक्यातील डोंगराळ भागातील रानातील सीताफळाची झाडे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. फळधारणेवर परिणाम होत असून, ग्रामीण कुटुंबांच्या हंगामी उत्पन्नालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
Wild custard apple trees in the hilly areas of Kaij taluka are drying up due to water scarcity and irregular rainfall.

Wild custard apple trees in the hilly areas of Kaij taluka are drying up due to water scarcity and irregular rainfall.

esakal

Updated on: 

केज : पावसाच्या लहरीपणाचा फटका आता केवळ शेतातील पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर डोंगररांगांमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या रानमेव्यालाही बसू लागला आहे. केज तालुक्यातील अनेक भागांत पाण्याअभावी सीताफळाची झाडे सुकू लागली आहेत. हिरवाईने बहरलेल्या झाडांवर पानगळ होऊन फांद्या वाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या रानातील सीताफळ हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...