Pishor Three Women Dead : पिशोरमध्ये वाघूळखेडा शिवारात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू, शेतात काम करताना काळाचा घाला; दोन महिला, एक पुरुष गंभीर जखमी

Lightning Strike in Pishor Area of Kannad : कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघूळखेडा शिवारात शेतातून परतताना मजुरांवर वीज कोसळली. तीन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले.
Three Women Agricultural Labourers Killed

Three Women Agricultural Labourers Killed

esakal

Updated on

-संतोष निकम

कन्नड : कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघूळखेडा शिवारात गुरुवारी (ता. १७) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळून तीन महिला मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Kannad lightning strike) झाला. या दुर्घटनेत दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पिशोरसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com