

A speeding Hyva truck carrying sand collided with a motorcycle near Mangrul Phata in Karmad, killing two cousins and seriously injuring another rider.
esakal
करमाड : सुखना नदीतून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाड:पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ रविवारी (ता. २२) दुपारी एकला हा अपघात घडला.